नृत्य, गायन, नाटक आणि महिलांच्या पारंपरिक कार्यक्रमांतून सांस्कृतिक वारसा जपणारे मंडळाचे उपक्रम.
इच्छुक स्त्रियांसाठी पारंपरिक मंगळागौर व महिला मंडळाचे विशेष कार्यक्रम.
सर्व वयोगटांसाठी खुली नृत्य, गायन आणि नाटक स्पर्धा — इच्छुकांनी कार्यकारी मंडळाशी संपर्क साधावा.
सर्वांसाठी खुली पारंपरिक वेशभूषा स्पर्धा — सदरा व पारंपरिक पोशाखात सहभाग.
लहान मुलांसाठी विविध सांस्कृतिक व कलाविषयक उपक्रम.
रांगोळी, हस्तकला व इतर सर्जनशील स्पर्धांचे आयोजन.
समर्थ महिला मंडळातर्फे दैनिक आरती, कार्यक्रम व स्पर्धांचे संयोजन.