Utsav · Events

श्री गणेशोत्सव २०२६ — कार्यक्रम

आगमन सोहळ्यापासून विसर्जनापर्यंत — मंडळातर्फे आयोजित सर्व धार्मिक व सामाजिक कार्यक्रम.

Festival Activities

उत्सवातील प्रमुख कार्यक्रम

🎉

श्रीं'चे आगमन सोहळा

ढोल-ताशा पथकासह भव्य आगमन मिरवणूक

🙏

हरितालिका पूजा

पारंपरिक पद्धतीने हरितालिका पूजन

🕉️

श्रीं'ची स्थापना व पूजन

विधिवत मूर्ती स्थापना व पूजन सोहळा

🪔

महाआरती

दैनिक सकाळ-संध्याकाळ आरती

🍚

प्रसाद / महाभोज

स्वेच्छेने नैवेद्य अर्पण व प्रसाद वाटप

🍛

भंडारा

सर्वांसाठी महाभंडाऱ्याचे आयोजन

📿

सत्यनारायण महापूजा

श्री सत्यनारायणाची पूजा व भजन

🏆

बक्षीस समारंभ

स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

🌊

भव्य विसर्जन मिरवणूक

बॅंजो पथकासह भव्य विसर्जन सोहळा

Invitation

स्नेह निमंत्रण

Shree Ganeshotsav 2026 invitation card

कार्यक्रमाचे नमुना वेळापत्रक

दिनांकवारवेळकार्यक्रम
१२.०९.२०२६शनिवारसायंकाळी ६ वाजताश्रीं' चे आगमन सोहळा (स्थळ - हनुमान मंदिर गल्ली ते शिवनेरी नाका)
१४.०९.२०२६सोमवारसकाळी ९ वाजताहरितालिका पूजा
सकाळी १० वाजताश्रीं' ची स्थापना व पूजन
सायंकाळी ८ वाजतावेशभूषा स्पर्धा
रात्री १० वाजताकॅरम स्पर्धा
१५.०९.२०२६मंगळवारसायंकाळी ८ वाजतामंगळागौर / महिला कार्यक्रम (इच्छुक स्त्रियांनी महिला मंडळाशी संपर्क साधावा)
रात्री १० वाजताचेस स्पर्धा
१६.०९.२०२६बुधवारसायंकाळी ८ वाजतानृत्य, गायन, नाटक स्पर्धा (इच्छुकांनी कार्यकारी मंडळाला संपर्क साधावा)
रात्री १० वाजताहौजी स्पर्धा
१७.०९.२०२६गुरुवारसायंकाळी ८ वाजता
रात्री १० वाजता
१८.०९.२०२६शुक्रवारसायंकाळी ८ वाजता
रात्री १० वाजता
१९.०९.२०२६शनिवारदुपारी ३ वाजतासत्यनारायणाची पूजा
दुपारी ६ वाजताभजन
सायंकाळी ८ वाजताभंडारा
सायंकाळी १० वाजताबक्षीस समारंभ
२०.०९.२०२६रविवारदुपारी ४ वाजताश्रीं' ची महाआरती आणि प्रसाद (समर्थ कार्यकारी मंडळ)
सायंकाळी ५ वाजताश्रीं' ची भव्य विसर्जन मिरवणूक (स्थळ - शिवनेरी नाका ते गोराई खाडी)